Shefali Jariwala : “कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला साडीत दिसली खूप ग्लॅमरस, टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या 2002 मधील ‘कांटा लगा…’ या म्युझिक व्हिडीओला खुपच प्रसिद्धी मिळाली होती आणि देशभरात शेफालीला “कांटा लगा’ गर्ल अशी ओळख मिळाली.

यानंतर शेफाली “बिग बॉस 13′ मधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. सगेफळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. नुकतेच शेफाली जरीवालाने आपल्या इंस्टाग्रामवर ट्रेडिशनल लूक शेअर केला असून, यामध्ये ती अतिशय स्टनिंग आणि मादक दिसत आहे.

शेफाली जरीवाला नेहमीच चाहत्यांमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर,1982 ला अहमदाबादमध्ये झाला होता.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र