शशांक मनोहर यांना ग्रेव्हज यांच्याकडून झटका
Updated On:

आयसीसी अध्यक्षपदाबाबत संभ्रम कायम
लंडन – इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (इसीबी) व वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळालाच मदत पुरवली जाईल, असा आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा दावा इसीबीचे अध्यक्ष कॅलिन ग्रेव्हज यांनी फेटाळून लावला आहे.
येत्या 31 ऑगस्टला मनोहर यांची मुदत संपत असून ग्रेव्हज यांची या पदावर बिनविरोध नियुक्ती केली जाईल, असे संकेत मिळत असले तरीही इसीबी वगळता अन्य देशांच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाच पसंती दिली असल्याने निवडणूक होणार का याबाबतचा संभ्रम कायम आहे.
टॅग्स:





