\n

आता या व्हायरल फोटो मागचे सत्य बाहेर आले असून, हा फोटो अभिनेत्री ‘शान्वी श्रीवास्तव’चा आहे, जिने तिच्या इन्स्टावर काही दिवसांपूर्वीच हा फोटो अपलोड केला होता. ‘शान्वी श्रीवास्तव’ ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून, इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

\n

दरम्यान, असे काही घडताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. सेलिब्रिटी अनेकदा अशा फेक न्यूजचा भाग बनतात. थोडक्यात व्हायरल झालेला बिकिनी फोटो सुहानाचा नसून साऊथ अभिनेत्रीचा आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. सुहाना खान लवकरच चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"बिकिनीमध्ये पाठमोरी बसलेली ‘ही’ अभिनेत्री कोण? ‘सुहाना खान’ समजून अनेकांनी केल्या कमेंट, मात्र….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/sushan-fak-news.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shahrukh-khans-daughter-raised-para-in-ain-garamit-fans-started-sweating-after-seeing-the-bikini-look#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/sushan-fak-news.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shahrukh-khans-daughter-raised-para-in-ain-garamit-fans-started-sweating-after-seeing-the-bikini-look#webpage","name":"बिकिनीमध्ये पाठमोरी बसलेली ‘ही’ अभिनेत्री कोण? ‘सुहाना खान’ समजून अनेकांनी केल्या कमेंट, मात्र….","url":"https://www.dainikprabhat.com/shahrukh-khans-daughter-raised-para-in-ain-garamit-fans-started-sweating-after-seeing-the-bikini-look","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shahrukh-khans-daughter-raised-para-in-ain-garamit-fans-started-sweating-after-seeing-the-bikini-look#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/sushan-fak-news.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shahrukh-khans-daughter-raised-para-in-ain-garamit-fans-started-sweating-after-seeing-the-bikini-look#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shahrukh-khans-daughter-raised-para-in-ain-garamit-fans-started-sweating-after-seeing-the-bikini-look","name":"बिकिनीमध्ये पाठमोरी बसलेली ‘ही’ अभिनेत्री कोण? ‘सुहाना खान’ समजून अनेकांनी केल्या कमेंट, मात्र…."}}]}}}

बिकिनीमध्ये पाठमोरी बसलेली ‘ही’ अभिनेत्री कोण? ‘सुहाना खान’ समजून अनेकांनी केल्या कमेंट, मात्र….

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना खान’ सोशल मीडियावर चांगलीच ऍक्‍टिव्ह असते. सुहानाची सोशलवर फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. इंस्टाग्रामवर देखील सुहानाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स देखील तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकवर फिदा होत असतात.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या सुहानाचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती कमालीची हॉट दिसत असून, फॅन्सला देखील तिचा हा अंदाज खूपच आवडला आहे. या फोटोत ती बिकिनी मध्ये असल्याचं दिसत आहे.

या फोटोमध्ये ती एका समुद्र किनारी पाठमोरी बसलेली दिसत आहे. अनेकांनी आता या फोटोवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये. मात्र, हा व्हायरल झालेला फोटो शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना खान’चा नसून दुसऱ्याच एका अभिनेत्रीचा असल्याचं बोललं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanvi Srivastava (@shanvisri)

आता या व्हायरल फोटो मागचे सत्य बाहेर आले असून, हा फोटो अभिनेत्री ‘शान्वी श्रीवास्तव’चा आहे, जिने तिच्या इन्स्टावर काही दिवसांपूर्वीच हा फोटो अपलोड केला होता. ‘शान्वी श्रीवास्तव’ ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून, इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

दरम्यान, असे काही घडताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. सेलिब्रिटी अनेकदा अशा फेक न्यूजचा भाग बनतात. थोडक्यात व्हायरल झालेला बिकिनी फोटो सुहानाचा नसून साऊथ अभिनेत्रीचा आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. सुहाना खान लवकरच चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Tukaram Mundhe : व्यक्ती कुणीही असो, कारवाई होणारच.! 'विमल इलायची' जाहिरातीबाबत तुकाराम मुंढेंचा थेट इशारा; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार

Tukaram Mundhe : व्यक्ती कुणीही असो, कारवाई होणारच.! 'विमल इलायची' जाहिरातीबाबत तुकाराम मुंढेंचा थेट इशारा; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार

Tukaram Mundhe : बॉलीवूडच्या तीन कलाकारांना FDAची नोटिस, तुकाराम मुंडे म्हणाले, "जी जाहिरात दाखवली..."

Tukaram Mundhe : बॉलीवूडच्या तीन कलाकारांना FDAची नोटिस, तुकाराम मुंडे म्हणाले, "जी जाहिरात दाखवली..."

SRK New Stadium : किंग खानचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका! उभारले स्वतःचे भव्य क्रिकेट स्टेडियम; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे होणार सामने

SRK New Stadium : किंग खानचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका! उभारले स्वतःचे भव्य क्रिकेट स्टेडियम; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे होणार सामने

Shah Rukh Khan : 'होम लोनही मिळत नव्हतं...'; शाहरुख खानची एक सही अन् 'या' मराठी अभिनेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर

Shah Rukh Khan : 'होम लोनही मिळत नव्हतं...'; शाहरुख खानची एक सही अन् 'या' मराठी अभिनेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर