शाहरुखने ‘अशी फोडली हांडी; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘शाहरुख खान’ आपल्या दहीहंडीच्या व्हिडीओ मुळे चांगलाच ट्रोल झाला आहे. किंग खान आपल्या मन्नत या बंगल्यात सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. यंदा ही त्याच उत्साहात मन्नतवर दहीहंडी साजरी करण्यात आली.

मात्र, शाहरुखने ज्याप्रकारे हंडी फोडली, त्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. हंडी फोडण्यासाठी शाहरुखने बॉडीगार्डच्या खांद्याचा आधार घेतला होता. आणि त्यावरच लक्ष्य करून नेटकऱ्यांनी शारुखला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#happyjanmashtami 🙏 #shahrukhkhan breaks dahi handi on this occasion @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)