रॉजर्स कप टेनिस स्पर्धा : सेरेना विल्यम्सचा अंतिम फेरीत प्रवेश
Updated On:
टोरंटो :रॉजर्स कप टेनिस स्पर्धेच्या महिला गटातील मेरी बुज्कोव्हा आणि सेरेना विल्यम्स यांच्यातील उपान्त्य फेरीच्या सामन्यात सेरेना विल्यम्सने बाजी मारली आहे. सेरेना विल्यम्सने हा सामना 1-6, 6-3, 6-3 अशा फरकाने आपल्या नावे केला. या विजयासह तिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.





