Guardian Ministers : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संभाव्य यादी पहा

Guardian Ministers : राज्यात महायुतीचे सरकार नुकतेच स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटप त्यानंतर आता पालकमंत्रिपदावरूनही तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्री पालकमंत्रिपदावर दावा करत आहेत. पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.
पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी –
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचाही दावा
यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचाही दावा
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
गोंदिया – अजित पवार
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – योगेश कदम
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – भाजपाकडे राहिल
नंदुरबार – भाजपाचा दावा
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजनांचाही दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील





