Accident news : चंदनापुरी घाटात विद्यार्थी घेऊन येणाऱ्या स्कूल बसचा अपघात
Updated On:

Pune accident news : चंदनापुरी घाटात चंदनेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी घेऊन येणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साकूर गावातून विद्यार्थी घेऊन ही स्कूल बस येत असताना ही अपघाताची घटना घडली असल्याची माहिती आहे.




