Satara : शांत, निवांत आणि रमणीय निसर्गरम्य परिसर ..
Updated On:

सातारा : सध्या उन्हाची दाहकता वाढतच आहे. तब्बल तीन महिने अद्यापही सातारा जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्याचा त्रास सहन करायचा असताना सातारा शहरानजीकच्या खिंडीतील गणपती कुरणेश्वर देवस्थान परिसरात असलेली आल्हाददायक हिरवाई आणि निसर्गाने भरलेला परिसर पाहिल्यावर खरोखरच हा उन्हाळा येथे जाणवतच नाही.
शांत रमणीय आणि निवांत अशा संध्याकाळी कुरणेश्वर मंदिराचा विविध झाडांनी नटलेला हा परिसर आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे अतुल देशपांडे यांनी.





