satara news: राजेंद्र कचरे वाईचे नवीन प्रांतअधिकारी म्हणून नियुक्त
Updated On:

पाचगणी : वाई उपविभागाचे नवीन प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांची प्रशाकीय बदलीने प्रांतअधिकारी वाई म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. तर, वाईचे प्रांत राजेंद्र जाधव यांची पुणे महानगरपालीका उपायुक्त म्हणुन नेमणुक देण्यात आली असल्याची माहीती समोर आली आहे .
वाई उपविभागीय अधिकारी म्हणुन राजेंद्र कचरे यांची नियुक्तीचे आदेश मिळाल्यानतंर कचरे यांनी वाई प्रांतअधिकारी म्हणुन पदभार स्वीकारला आहे. तर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पुणे महानगरपालीकेचा उपायुक्त म्हणुन पदभार स्वीकारला आहे.





