सातारा : काँग्रेसचा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा
Updated On:

सातारा – सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस पक्षाचा १३९ वा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्याध्यक्ष विजयराव कणसे,प्रदेश प्रतिनिधी रफीकशेठ बागवान, खजिनदार बाबासाहेब कदम, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नरेश देसाई,
सरचिटणीस अॅड. दत्तात्रय धनवडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहकार विभाग सरचिटणीस मनोजकुमार तपासे,नाजिम इनामदार, अमर करंजे, संभाजी उतेकर,संदिप माने, आनंदा जाधव, मनिषा पाटील आदी उपस्थित होते.





