#Video : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन

Updated On:
#Video : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन

पुणे – खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ-मृदुंग, मनामध्ये विठुरायाला भेटण्याची ओढ घेऊन निघालेल्या वैष्णवांनी तुकोबारायांची पालखी घेऊन आज सांयकाळी पुणे शहरात प्रवेश केला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले असून पुणेकरांनी पालखीच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/932612003736971/

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालकीचा मुक्काम विठोबा मंदिर तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहेत. या पालखीसाठी ही दोन विठोबांची मंदिरे सजली असून स्वागतासाठी पुणे सज्ज झाले आहे.

दरम्यान, पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवस शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. यानिमित्त महापालिकेनेही विशेष नियोजन केले आहे. वारी काळात यंदाही स्वच्छतेवर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी