‘सई ताम्हणकर’च्या नो मेकअप लूकवर फॅन्स झाले फिदा; अभिनेत्रीचा मादक अंदाज व्हायरल….

Updated On:
Photo 1

मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते. दरम्यान, 25 जूनला सईने आपला 37 वा वाढदिवस साजरा केला असून, इंस्टाग्रामवर तिने बर्थडे सेलिब्रेशन चे काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमधील अभिनेत्रीचा नो मेकअप लुक फॅन्सला तिच्याकडे आकर्षित कराताना दिसत आहे. स्पेनमध्ये तिने वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला. सईने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. शिवाय सई व अनिशचं नातं त्यांच्या स्पेन ट्रीपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सई व अनिश एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?