‘सागर किनारे दिल ये पुकारे…’ मौनी रॉयने सूर्यास्ताचा आनंद घेत शेअर केले ग्लॅमर्स फोटो

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री “मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

नुकतंच मौनी रॉयने आपले काही स्टायलिश अँड हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या मौनी चे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले असून त्यावर लाखोंच्या संख्येने कमेंट येत आहेत. 

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी अतिशय मादक आणि ग्लॅमर्स दिसत आहे. मौनीने लाईट पिंक रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला असून, ती सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहे.

दरम्यान, मौनी रॉयने 2007 मध्ये एकता कपूरच्या “क्‍योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत “गोल्ड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा