\n

यानंतर, तो धन्यवाद म्हणत निघून जातो आणि नंतर तेथे उपस्थित लोकांसोबत सेल्फी घेतो.  हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “क्रिकेट आणि काश्मीर: स्वर्गातील एक सामना.” हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

\n
\n

Cricket & Kashmir: A MATCH in HEAVEN! pic.twitter.com/rAG9z5tkJV

\n

— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 22, 2024

\n

\n

1989 ते 2013 पर्यंत भारतासाठी खेळला क्रिकेट ….

\n

सचिन तेंडुलकरने 1989 ते 2013 पर्यंत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. म्हणजेच तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 24 वर्षे चालली आणि यादरम्यान त्याने 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"सचिन तेंडुलकर : ‘A MATCH in HEAVEN’ म्हणत पृथ्वीवरील स्वर्गात क्रिकेटच्या देवाची जोरदार बॅटिंग, एकदा Video पहाच…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/sachin-tendulkar-kashmir.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-plays-cricket-with-locals-in-kashmir-shares-heartfelt-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/sachin-tendulkar-kashmir.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-plays-cricket-with-locals-in-kashmir-shares-heartfelt-video#webpage","name":"सचिन तेंडुलकर : ‘A MATCH in HEAVEN’ म्हणत पृथ्वीवरील स्वर्गात क्रिकेटच्या देवाची जोरदार बॅटिंग, एकदा Video पहाच…","url":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-plays-cricket-with-locals-in-kashmir-shares-heartfelt-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-plays-cricket-with-locals-in-kashmir-shares-heartfelt-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/sachin-tendulkar-kashmir.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-plays-cricket-with-locals-in-kashmir-shares-heartfelt-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-plays-cricket-with-locals-in-kashmir-shares-heartfelt-video","name":"सचिन तेंडुलकर : ‘A MATCH in HEAVEN’ म्हणत पृथ्वीवरील स्वर्गात क्रिकेटच्या देवाची जोरदार बॅटिंग, एकदा Video पहाच…"}}]}}}

सचिन तेंडुलकर : ‘A MATCH in HEAVEN’ म्हणत पृथ्वीवरील स्वर्गात क्रिकेटच्या देवाची जोरदार बॅटिंग, एकदा Video पहाच…

Updated On:

Cricket & Kashmir : A MATCH in HEAVEN ! क्रिकेटवेड्या देशातील क्रिकेटप्रेमींसाठी सचिन हा देव आहे. त्यामुळेच, आजही गावागावात, गल्ली क्रिकेट खेळले जाते तेव्हा सचिनच्या नावाचा उल्लेख होतोच. मात्र, गल्ली क्रिकेट खेळणाऱ्यांमध्येच सचिन तेंडुलकरने येऊन बॅट हाती घेतल्यावर काय होईल. दरम्यान, असं झालय आणि तेही काश्मीरमध्ये…..

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. सचिन त्याच्या काश्मीर सहलीचा खूप आनंद घेत आहे. दररोज नवीन व्हिडिओ पोस्ट करत आहे.  तो लोकांना भेटतोय. क्रिकेट खेळतोय आणि हो…सचिन, यादरम्यान त्या बॅट फॅक्टरीत गेला होता, जी क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहे.

सचिन तेंडुलकर अनेकदा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. यावेळी भारताचा माजी दिग्गज फलंदाज काश्मीरला पोहोचला. तेंडुलकर काश्मीरमध्ये क्रिकेट सामना खेळला. यावेळी सचिनसोबत त्याची पत्नी अंजलीही दिसली. रस्त्याच्या मधोमध क्रिकेट खेळायला उतरलेल्या सचिनने शेवटचा शॉट अशा प्रकारे खेळला की त्याला ‘क्रिकेटचा देव’ का म्हणतात हे दाखवून दिले.

IND vs ENG 4th Test : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग-11ची केली घोषणा, संघात दोन मोठे बदल…

दरम्यान, सचिन तेंडुलकरने 22 फेब्रुवारीला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. वाटेत काही लोक क्रिकेट खेळत आहेत. सचिन गाडी थांबवतो, खाली उतरतो आणि त्या लोकांकडे जातो. सचिन त्यांना म्हणतो, ‘आपण खेळू या का…’

यानंतर सचिन बॅट घेऊन रस्त्यावर खेळू लागतो. यादरम्यान सचिन सुंदर स्ट्रेट ड्राईव्हपासून पॅडल स्वीपपर्यंतचे शॉट्स मारतो. पण त्याचा शेवटचा शॉट जादुई होता. शेवटचा चेंडू खेळण्यापूर्वी सचिनने बॅट उलटी धरली. म्हणजे बॅटचा खालचा भाग. यानंतर तो म्हणतो- चला हा शेवटचा चेंडू. पण तुम्हाला या चेंडूवर मला आऊट करावे लागेल. यानंतर सचिन बॅटच्या हँडलने एक सुंदर ड्राईव्ह मारतो, ज्याला पाहून तिथे उपस्थित सर्वजण ‘वाह वाह’ म्हणत टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करतात.

यानंतर, तो धन्यवाद म्हणत निघून जातो आणि नंतर तेथे उपस्थित लोकांसोबत सेल्फी घेतो.  हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “क्रिकेट आणि काश्मीर: स्वर्गातील एक सामना.” हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

1989 ते 2013 पर्यंत भारतासाठी खेळला क्रिकेट ….

सचिन तेंडुलकरने 1989 ते 2013 पर्यंत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. म्हणजेच तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 24 वर्षे चालली आणि यादरम्यान त्याने 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

आणखी संबंधित बातम्या

Virat Kohli Record : 'किंग' कोहलीचा विराट पराक्रम! सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-09-27 21:16:52

Virat Kohli Record : 'किंग' कोहलीचा विराट पराक्रम! सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

Brendan Taylor : झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास ! सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडला

2026-09-15 16:16:14

Brendan Taylor : झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास ! सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडला

Sachin Tendulkar Land Deal : सचिन तेंडुलकरने पुणे जिल्ह्यात खरेदी केली 70 कोटींची जमीन; 3.86 एकर मालमत्ता

2026-09-08 16:04:58

Sachin Tendulkar Land Deal : सचिन तेंडुलकरने पुणे जिल्ह्यात खरेदी केली 70 कोटींची जमीन; 3.86 एकर मालमत्ता

Sachin Tendulkar : 'मास्टर ब्लास्टर'ची मोठी खरेदी; जमीनीसाठी मोजले तब्बल 'इतके' कोटी, ड्रीम होम बांधणार असल्याची चर्चा

2026-09-08 08:37:25

Sachin Tendulkar : 'मास्टर ब्लास्टर'ची मोठी खरेदी; जमीनीसाठी मोजले तब्बल 'इतके' कोटी, ड्रीम होम बांधणार असल्याची चर्चा

Ramabai Ranveer Beed : लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

2026-09-06 20:18:52

Ramabai Ranveer Beed : लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला