कोरोना प्रतिबंध लसीची निर्यात तात्काळ थांबवा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Updated On:

कोल्हापूर – कोरोना प्रतिबंध लसीची निर्यात तात्काळ थांबवा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीय. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, एवढे जीव गेल्यावर केंद्र सरकारला जाग आली आणि रेमडिसिव्हीर निर्यात बंदी घातली. रेमडिसिव्हीर आणि लसीचा कंट्रोल मोदींच्या कडे आहे. मोदींना नोबेल पारितोषिक द्यावे लागेल अशी खोचक टीका ही त्यांनी केलीय. दरम्यान देशाच्या प्रत्येक नागरिकाला लस देणे गरजेचे असून कोरोणाचा डबल रेट सुरू झाला आहे. त्यामुळं सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. असंही ते म्हणालेत.

आणखी संबंधित बातम्या

Supreme Court Corona Vaccine: कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय ; सरकारला दुष्परिणामांसाठी भरपाई धोरण तयार करण्याचे निर्देश

2026-03-10 13:06:24

Supreme Court Corona Vaccine: कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय ; सरकारला दुष्परिणामांसाठी भरपाई धोरण तयार करण्याचे निर्देश

'कोविड-१९ लस अन् कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची प्रकरणे वेगळी नाहीत...' ; भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

2025-02-26 13:22:39

'कोविड-१९ लस अन् कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची प्रकरणे वेगळी नाहीत...' ; भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

पुणे जिल्हा | कोव्हीशिल्डच्या परिणामांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

2024-05-14 02:49:03

पुणे जिल्हा | कोव्हीशिल्डच्या परिणामांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कोरोना लसीबाबत वाद सुरु असताना जिममध्ये तरुणाचा मृत्यू, वाराणसीतील घटना, व्हिडिओ आला समोर

2024-05-01 20:30:15

कोरोना लसीबाबत वाद सुरु असताना जिममध्ये तरुणाचा मृत्यू, वाराणसीतील घटना, व्हिडिओ आला समोर

Corona Vaccine : चौथ्या बूस्टर डोसची गरज आहे का? आणि तो कधी मिळणार...; सरकारने दिली मोठी माहिती

2023-12-25 16:47:28

Corona Vaccine : चौथ्या बूस्टर डोसची गरज आहे का? आणि तो कधी मिळणार...; सरकारने दिली मोठी माहिती