\n

दीपक गुप्ता (32 ) पियारी (चेतगंज) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. 10 वर्षांपासून तो जिममध्ये जायचा. नेहमीप्रमाणे मंगळवारीही तो सिद्धगिरी बागेत असलेल्या जिममध्ये पोहोचला होता. त्याने नुकतेच वॉर्म-अप सुरू केले होते तेव्हा अचानक तो जमिनीवर पडला आणि वेदनेने ओरडू लागला. तेथे उपस्थित असलेले इतर तरुण आणि प्रशिक्षक घाईघाईने त्याला घेऊन महमूरगंज येथील रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. जिम चालकाने याची माहिती सिग्रा पोलिसांना दिली. पोलिसांच्या माध्यमातून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

\n

भाऊ म्हणाला, तो कधी आजारीही पडला नव्हता –

\n

मोठा भाऊ दिलीप गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दीपकने पहिल्यापासून त्याच्या तब्येतीची खूप काळजी घेतली होती. वर्षानुवर्षे तो रोज जिमला जात असे. जिममध्ये 3 तासांपेक्षा जास्त वेळ घालवायचा. तो कधी आजारी पडल्याचे मला आठवत नाही. गेल्या 10 वर्षांत त्याला साधा तापही आला नव्हता. दीपकचे लग्न 9 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्याला एक मुलगा आहे.

\n

डॉक्टर म्हणाले- रक्तदाबाच्या रुग्णांनी काळजी घ्यावी –

\n

बीएचयूच्या न्यूरो सर्जरी विभागाचे प्रा. रविशंकर यांनी सांगितले की, थकल्यासारखे किंवा तणावाखाली असताना व्यायाम करणे टाळावे. काही काळासाठी बंद करु शकता. कारण थकवा किंवा तणावाच्या अवस्थेत व्यायाम केल्याने मेंदूच्या नसांवर दबाव येतो. रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये ब्रेन हॅमरेजचा धोका जास्त असतो.

\n

कोरोना लसीचे गंभीर दुष्परिणाम, कंपनीची कबुली –

\n

सोमवारीच, ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने न्यायालयात कबूल केले की त्यांच्या कोविड -19 लसीचे काही लोकांवर गंभीर दुष्परिणाम आहेत. या कंपनीची कोविड लस भारतातही Covishield या नावाने सादर करण्यात आली होती. ही लस AstraZeneca ने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केली आहे. AstraZeneca विरोधात रक्त गोठण्यासह इतर अनेक समस्यांबाबत न्यायालयात खटला सुरु आहे. या लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्याचे अनेक याचिकांमध्ये म्हटले आहे.

\n

या लसीच्या चाचणीदरम्यानही या लसीचे दुष्परिणाम दिसल्याचे सांगण्यात आले होते. कंपनीने मात्र याचा इन्कार केला होता. भारतातील लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटनेही AstraZeneca सोबत करार केला होता. यानंतर, कोविशील्डचे अर्ध्याहून अधिक डोस देशात दिले गेले आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"कोरोना लसीबाबत वाद सुरु असताना जिममध्ये तरुणाचा मृत्यू, वाराणसीतील घटना, व्हिडिओ आला समोर","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/young-man-dies-in-gym.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/corona-vaccine-amid-controversy-a-young-man-dies-while-working-out-in-the-gym-the-incident-causes-sensation-in-varanasi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/young-man-dies-in-gym.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/corona-vaccine-amid-controversy-a-young-man-dies-while-working-out-in-the-gym-the-incident-causes-sensation-in-varanasi#webpage","name":"कोरोना लसीबाबत वाद सुरु असताना जिममध्ये तरुणाचा मृत्यू, वाराणसीतील घटना, व्हिडिओ आला समोर","url":"https://www.dainikprabhat.com/corona-vaccine-amid-controversy-a-young-man-dies-while-working-out-in-the-gym-the-incident-causes-sensation-in-varanasi","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/corona-vaccine-amid-controversy-a-young-man-dies-while-working-out-in-the-gym-the-incident-causes-sensation-in-varanasi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/young-man-dies-in-gym.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/corona-vaccine-amid-controversy-a-young-man-dies-while-working-out-in-the-gym-the-incident-causes-sensation-in-varanasi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/corona-vaccine-amid-controversy-a-young-man-dies-while-working-out-in-the-gym-the-incident-causes-sensation-in-varanasi","name":"कोरोना लसीबाबत वाद सुरु असताना जिममध्ये तरुणाचा मृत्यू, वाराणसीतील घटना, व्हिडिओ आला समोर"}}]}}}

कोरोना लसीबाबत वाद सुरु असताना जिममध्ये तरुणाचा मृत्यू, वाराणसीतील घटना, व्हिडिओ आला समोर