दिवसेंदिवस रुबिना होतेय अधिकच बोल्ड.! चमकदार ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज…

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्हीवरच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ‘रुबिना दिलैक’. छोटी बहू, शक्ती अशा गाजलेल्या मालिकांमधून रुबिना लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस-14’ची विजेती रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. ती चाहत्यांशी आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. त्यामुळेच तिचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

दरम्यान, छोट्या पडद्यावर आदर्श सून अशी प्रतिमा असलेल्या रुबिना आपल्या खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि मादक आहे. नुकतंच तिने एक नव फोटोशूट केलं असून,

यामध्ये ती सोनेरी रंगाच्या टू पीस ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा हा पोशाख अत्यंत बोल्ड पद्धतीचा आहे. त्यामुळे रुबिनाला अशा अवतारात पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

अभिनेत्रीचे हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. रुबिना गेल्या काही काळापासून इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाईफचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

दरम्यान, या नवीन फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची बोल्ड दिसत असून, तिने अतिशय हॉट पोज दिल्याचं पाहायला मिळत आहे. रुबिनाच्या मादक नजरेचा बाण चाहत्यांच्या काळजाला लागला असून, तिचे फॅन्स अक्षरशः क्लीन बोल्ड झाले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?

Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार