Rohit Sharma Stand : रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचं वानखेडे स्टेडियमवर भव्य अनावरण, पाहा VIDEO

Rohit Sharma Stand Unveiled at Wankhede Stadium : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माला आज एका खास सन्मानाने गौरविण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) वानखेडे स्टेडियमच्या डिवेचा पॅव्हेलियन लेव्हल ३ येथे ‘रोहित शर्मा स्टँड’चे भव्य अनावरण केले. हा समारंभ आज (शुक्रवारी) सायंकाळी ४ वाजता पार पडला, ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमसीएच अध्यक्ष अजिंक्य नाईक, माजी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वतः रोहित शर्मा उपस्थित होता.
रोहितने आई-वडीलांच्या हस्ते स्टँडचे अनावरण केले –
From seeing the first ball he faced vs SA to his 76 in CT finals.
I have proudly and happily lived his journey with him and I tell you this day feels so special and blessed.
God Bless @ImRo45 🧿
PS- We get your feeling Ritika Sajdeh, we get those tears lady🥹#RohitSharma𓃵 pic.twitter.com/A0m8zTfdnv
— Misty Sinha (@naive_shrewd) May 16, 2025
रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली –





