Hind di Chadar: ‘हिंद-दि-चादर’ कार्यक्रमासाठी नाव नोंदणी सुरू; पुणे-पिंपरी महापालिकेकडून वाहन व्यवस्था – जिल्हाधिकाऱ्यांचे भाविकांना आवाहन
Hind di Chadar: 'हिंद-दि चादर' कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था

Hind di Chadar: ‘हिंद-दि चादर’ कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था आली असून भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
१. गुरुद्वारा गुरु नानक दरबार, पुणे कॅम्प – ९८२२०२९२२१
२. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, गणेश पेठ – ९८९०१५८८१५
३. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, खडकी – ९८५०८४६०३२
४. गुरुद्वारा दशमेश दरबार, यूपी हॉटेल – ९८५०९५४१४८
५. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, जय जवान नगर – ९८८१५४७७३३
६. गुरुद्वारा वाहेगुरू दरबार, विमान नगर – ९८५०००१३६४
७. गुरुद्वारा नानकसर, कात्रज – ९५११२२१८८४
८. गुरुद्वारा तेग बहादूर, हडपसर – ८०८३७३१३१३
९. गुरुद्वारा नानक सभा, नागपूर चाळ – ९८५०९९१३१३
१०. गुरुद्वारा लुल्ला नगर, पुणे – ९८२२३२८८०३
११. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, देहू रोड – ९८२२४७७०७३
१२. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, औंध – ८४५९०३१७८७
१३. गुरुद्वारा एमएच, खडकी – ८८१०५४२७१७
१४. गुरुद्वारा गुरु नानक दरबार, पिंपरी – ८८८८०८८३७१
१५. गुरुद्वारा आदि अम्मा दरबार, पिंपरी – ९९७०९४६१२७
१६. गुरुद्वारा मूलसिप दरबार, पिंपरी – ९७६२३४२६८
१७. गुरुद्वारा तेग बहादूर, वडगाव शेरी – ९९२१२२८४९१
१८. गुरुद्वारा नानक सभा, मावळ – ९८९०३८८७८१
१९. गुरुद्वारा संगत धाम, सोमाटणे फाटा – ९८७०६५०४०४
२०. गुरुद्वारा इंद्रायणी दर्शन – ९८९०४४६७२६
२१. बाबा नानक गुरुद्वारा – ९८२३३२००६०
२२. सचखंड गुरुद्वारा, गार्डन सिटी – ९३२५४७८९५२
२३. गुरुद्वारा सिंह सभा, भोपखेल – ८५५२८४३१०९
२४. गुरुद्वारा नामदेवजी, दिघी – ९८८११९५७७०
२५. गुरुद्वारा मानसरोवर, आकुर्डी – ७७६८९८८१८८
२६. गुरुद्वारा रामगडिया बोर्ड – ९८२२४०४८०६४
२७. शीख यंग सर्कल, पुणे – ८३२९२०२२६५
२८. गुरु नानक यूथ फाउंडेशन, पुणे – ९८२२०२९७७४
२९. श्री गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाउंडेशन, पुणे – ९८२२२५४५२९
३०. गुरु नानक हायस्कूल, पुणे – ९८५०५८७९७१
३१. पंजाबी कला केंद्र, पुणे – ७०३०८६८६६८
३२. श्री गुरुकृपा सेवा फाउंडेशन, पुणे – ७६६६९९१७४५
हिंद-दि-चादर या कार्यक्रमाचे खालील सन्माननीय राज्यस्तरीय व क्षेत्रीय समिती सदस्य यांचेकडून संनियंत्रण व नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रम संदर्भातील माहिती व इतर बाबी संदर्भातील मार्गदर्शनासाठी भाविक खालील सदस्यांशी संपर्क करू शकतात.
१) चरनसिंग सहानी -९८२२०२९२२१
२) गुरमीतसिंग रत्तू -९८२२४७७०७३
३) दर्शनसिंग धिल्लो – ९८५०९५४१४८
४) संतसिंग मोखा – ९८५०५८७९७१
५) भोलासिंग अरोरा -९८९०१५८८१५
६) सुरेंद्रसिंग अदिवाल- ८८८८०८८३७१
७) संतोकसिंग लबाना -७६६६९९१७४५
८) बच्चूसिंग टाक- ८०८३७३१३१३
९) कर्नेल सिंग- ७७४४०७४२२५
१०) मंगेश पाटील- ९८६०३६७०६६
११) संतोष गायकवाड – ९८२२२६३६४३
१२) रवी राठोड – ८३७८०००८१३
१३) जीत चंदवाणी – ९५५२५३१९६९
१४) भगत सिंग कल्याणी – ८०८७८७३६८३
१५) ज्ञानेश्वर दाभाडे – ९९२२५५७७१२
१६) यश बोथ – ८८८८६६९७८८
१७) संतोष राठोड – ७७५७०१४४५७
१८) PMC TOLL FREE NO. – ०२०- २५५०११४४





