\n

रकुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिच्या हातांनी चेहरा लपवताना दिसत आहे. यामुळे नेटकरी बरेच अंदाज लावताना दिसत आहेत. तसेच विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत.

\n

या व्हिडीओमध्ये ती जिमच्या कपड्यांमध्ये दिसत असून अभिनेत्री पहिल्यांदा गाडीतून उतरताना दिसतं आहे. पण रकुलने कॅमेरा पाहताच तोंडावर लगेच हात ठेवला. तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती पापाराझींना फोटो काढण्यापासून थांबवत होती.

\n

यानंतर ती पटकन घाईत आत गेल्याचंही पाहायला मिळालं. रकुलचे हे वर्तन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. काही लोक तिला ट्रोलही करत आहे. तर काहींनी तिने प्लास्टिक सर्जरी केल्यानं तिचा चेहरा बिघडले असेल म्हणून ती चेहरा लपवतेय का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

\n

तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. ‘लिप सर्जरी केलीये का? ‘ असं नेटकरी विचारत आहेत. रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून, लाखोंच्या घरात अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री कायमच तिच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"rakul preet singh : कॅमेरा पाहताच ‘रकुल’ने तोंडावर ठेवला हात; अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओची रंगली चर्चा, नेटकरी म्हणतात….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/rakul-pret.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rakul-preet-singh-rakul-put-her-hand-on-her-face-as-soon-as-she-saw-the-camera-the-actresss-that-video-sparked-a-heated-discussion-netizens-say#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/rakul-pret.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rakul-preet-singh-rakul-put-her-hand-on-her-face-as-soon-as-she-saw-the-camera-the-actresss-that-video-sparked-a-heated-discussion-netizens-say#webpage","name":"rakul preet singh : कॅमेरा पाहताच ‘रकुल’ने तोंडावर ठेवला हात; अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओची रंगली चर्चा, नेटकरी म्हणतात….","url":"https://www.dainikprabhat.com/rakul-preet-singh-rakul-put-her-hand-on-her-face-as-soon-as-she-saw-the-camera-the-actresss-that-video-sparked-a-heated-discussion-netizens-say","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rakul-preet-singh-rakul-put-her-hand-on-her-face-as-soon-as-she-saw-the-camera-the-actresss-that-video-sparked-a-heated-discussion-netizens-say#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/rakul-pret.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rakul-preet-singh-rakul-put-her-hand-on-her-face-as-soon-as-she-saw-the-camera-the-actresss-that-video-sparked-a-heated-discussion-netizens-say#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rakul-preet-singh-rakul-put-her-hand-on-her-face-as-soon-as-she-saw-the-camera-the-actresss-that-video-sparked-a-heated-discussion-netizens-say","name":"rakul preet singh : कॅमेरा पाहताच ‘रकुल’ने तोंडावर ठेवला हात; अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओची रंगली चर्चा, नेटकरी म्हणतात…."}}]}}}

rakul preet singh : कॅमेरा पाहताच ‘रकुल’ने तोंडावर ठेवला हात; अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओची रंगली चर्चा, नेटकरी म्हणतात….

Updated On:
Photo 1

rakul preet singh : मॉडेलिंगच्या दुनियेपासून फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री ‘रकुल प्रीत सिंह’ला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सध्या रकुल हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका असून, आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहते.

रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट आणि गाणे, वेब सिरीज दिले आहे.

रकुल प्रीत ही बॉलिवूडमधील एक आघाडीची नायिका असून, फॅन्सच्या मनात तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे. कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे ती चर्चेत येते. असंच काहीसं पुन्हा एकदा घडल्याचं दिसून आलं आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये प्लास्टीक सर्जरी करणं हा एक ट्रेंडचं निघाला आहे. अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी करून आपलं सौंदऱ्य वाढवण्याचा प्रयत्न केला. पण काहींचा यशस्वी झाला तर काहींचा हा प्रयत्न फसला असल्याचं देखील पाहायला मिळत.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

रकुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिच्या हातांनी चेहरा लपवताना दिसत आहे. यामुळे नेटकरी बरेच अंदाज लावताना दिसत आहेत. तसेच विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत.

या व्हिडीओमध्ये ती जिमच्या कपड्यांमध्ये दिसत असून अभिनेत्री पहिल्यांदा गाडीतून उतरताना दिसतं आहे. पण रकुलने कॅमेरा पाहताच तोंडावर लगेच हात ठेवला. तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती पापाराझींना फोटो काढण्यापासून थांबवत होती.

यानंतर ती पटकन घाईत आत गेल्याचंही पाहायला मिळालं. रकुलचे हे वर्तन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. काही लोक तिला ट्रोलही करत आहे. तर काहींनी तिने प्लास्टिक सर्जरी केल्यानं तिचा चेहरा बिघडले असेल म्हणून ती चेहरा लपवतेय का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. ‘लिप सर्जरी केलीये का? ‘ असं नेटकरी विचारत आहेत. रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून, लाखोंच्या घरात अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री कायमच तिच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना