Rakul Preet Singh : ‘रकुलप्रीत सिंह’चा कलरफुल लूक व्हायरल; पहा फोटो…

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.

लवकरच रकुलप्रीत सिंह तिच्या आगामी ‘अटॅक’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अभिनेता जॉन अब्राम आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील दिसून येणार आहेत. ‘अटॅक’ चित्रपट येत्या 1 एप्रिलला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, नुकतंच रकुलप्रीत तिच्या आगामी ‘अटॅक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा तिला स्पॉट केलं गेलं होत. यावेळी तिचा हटके आणि क्युट अंदाज दिसून आला. यावेळी रकुलने रंगीबेरंगी आऊटफिट घातलं होतं. ती नेहमी प्रमाणे क्युट दिसत होती. या आऊटफिट मधील तिचे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, फॅन्स सुद्धा तिच्या प्रेमात पडले आहेत.

रकुलप्रीत आपल्या परफेक्‍ट फिगरसाठी प्रचंड मेहनत घेते. तिला वर्कआऊट करणे प्रचंड आवडते आणि त्यामुळे ती रोज जिमला जाते. तसेच तिला वेगवेळ्या ठिकाणी फिरण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास रकुल लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रकुलचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात