Raj Thackeray LIVE VIDEO : “छोटा मुद्दा होता पण त्याला मोठा केला…”; मीरा रोडमध्ये राज ठाकरेंची सभा सुरु

Updated On:

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि अचानक थांबले. जवळपास १० मिनिटं राज ठाकरे हे थांबले होते. माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राज ठाकरेंना भाषणाला सुरुवात करून थांबवावं लागलं.

खुद्द राज ठाकरे यांनी पोडियम बदललं आणि समोरील पोडियमवर आले. त्यानंतर माईकमधला तांत्रिक बिघाड दूर झाला आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

मीरारोडमध्ये राज ठाकरे पोहोचले तेव्हा तुफान अशी गर्दी झाली. ज्या ठिकाणी राडा झाला त्या जोधपूर स्वीट शॉप समोरील चौकात राज ठाकरेंचं भव्य स्वागत करण्यात आलं.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...