Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन क्लासिक सिनेमा

‘विवाहित राज बब्बर जेव्हा स्मिता पाटील यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होते…’

असा झाला LOVE STROY चा शेवट

by प्रभात वृत्तसेवा
June 23, 2022 | 12:23 pm
A A
‘विवाहित राज बब्बर जेव्हा स्मिता पाटील यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होते…’

मुंबई – चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान मिळवणारे अभिनेते राज बब्बर यांचा आज वाढदिवस. 23 जून 1952 रोजी उत्तर प्रदेशातील तुंडला येथे जन्मलेल्या राज बब्बर यांनी 80 च्या दशकात सिनेजगतावर राज्य केले.

राज बब्बरने आपल्या आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला, मग ते व्यावसायिक जीवन असो किंवा वैयक्तिक आयुष्य असो. जेव्हा जेव्हा राज बब्बरची चर्चा होते तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचे नाव नक्कीच घेतले जाते. कारण 80 च्या दशकात समाजाची पर्वा न करता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी ते पाऊल उचलले होते, ज्याचा विचार करायला आजही लोक कचरतात.

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांनी 80 च्या दशकात उचलले बोल्ड स्टेप

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर 1982 मध्ये आलेल्या ‘भीगी पालकें’ चित्रपटादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांचेही एकमेकांवर इतके प्रेम होते की त्यांनी समाजाची पर्वा न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडण्यापूर्वी राज बब्बरचे लग्न झाले होते. त्याचे लग्न नादिराशी झाले होते आणि राज बब्बरला तिच्यापासून दोन मुले होती.

विवाहित असूनही राज बब्बर स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या प्रेमाखातर राज बब्बरने पहिली पत्नी नादिराला सोडले. लेखिका मैथिली राव यांनी स्मिता पाटील यांचे चरित्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, स्मिता पाटील यांना माहित होते की त्यांच्या प्रेमामुळे कोणाचे तरी घर उद्ध्वस्त होत आहे, तरीही तिने तिची पावले मागे टाकली नाहीत.

स्मिताच्या मृत्यूनंतर राज बब्बर आपल्या पहिल्या पत्नीकडे परतले

राज बब्बरने नादिराला घटस्फोट देऊन स्मिता पाटीलशी लग्न केले. स्मिता आणि राज बब्बर यांना प्रतीक बब्बर नावाचा मुलगा आहे,  मात्र, राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. मुलगा प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी स्मिताचा मृत्यू झाला. स्मिताच्या मृत्यूनंतर राज बब्बर आपला मुलगा प्रतीकसह नादिराकडे परतले.

लव्ह स्टोरीचा शेवट
लग्नानंतर स्मिता गरोदर राहिली आणि 13 डिसेंबर 1986 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव प्रतीक होते. प्रसूतीदरम्यान स्मिता अतिशय कठीण टप्प्यातून गेली. प्रसूतीनंतर तिची प्रकृती खूपच खालावली. स्मिताला खूप काही समजण्याआधीच आपल्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी वयाच्या 31 व्या वर्षी तिने हे जग सोडले.

Tags: Bollywood newsclassic cinemaEntertainment

शिफारस केलेल्या बातम्या

बाल शिव मालिकेतील अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा,’निर्मात्याने मागितले सेक्शुअल फेवर, ऐकत होता हनुमान चालिसा…’
बॉलिवुड न्यूज

बाल शिव मालिकेतील अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा,’निर्मात्याने मागितले सेक्शुअल फेवर, ऐकत होता हनुमान चालिसा…’

11 hours ago
आसाममधील पूरग्रस्तांसाठी आमिर खानचा पुढाकार
Top News

आसाममधील पूरग्रस्तांसाठी आमिर खानचा पुढाकार

12 hours ago
शाहिद – मीराची इटली ट्रिप चर्चेत
बॉलिवुड न्यूज

शाहिद – मीराची इटली ट्रिप चर्चेत

12 hours ago
सर्वात श्रीमंत पॉवर कपलच्या यादीत दीपिका-रणवीरचा समावेश, या स्टार कपल्सकडेही आहे कोट्यवधींची संपत्ती
बॉलिवुड न्यूज

सर्वात श्रीमंत पॉवर कपलच्या यादीत दीपिका-रणवीरचा समावेश, या स्टार कपल्सकडेही आहे कोट्यवधींची संपत्ती

14 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: Bollywood newsclassic cinemaEntertainment

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!