Rahul Gandhi : मतचोरीची किंमत चुकवावी लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी, शहांना इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी पडद्यामागून मतचोरीची योजना आखतात. ती योजना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यान्वित करतात. तर, अंमलबजावणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार करतात. त्यांना मतचोरीची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिला.
Updated On:

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पडद्यामागून मतचोरीची योजना आखतात. ती योजना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यान्वित करतात. तर, अंमलबजावणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार करतात. त्यांना मतचोरीची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी दिला.






