पुणे : रेल्वे सुरक्षा दलाच्या 37 व्या स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम

Updated On:
पुणे : रेल्वे सुरक्षा दलाच्या 37 व्या स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम

पुणे (प्रतिनिधी)-पुणे रेल्वे स्थानकावर पुणे रेल्वे सुरक्षा दलाचा 37 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या स्थापना दिनानिमित्त डेक्कन क्वीनच्या प्रवाश्यांचे आरपीएफच्या श्वान पथकाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पुणे रेल्वे स्थानकावर श्वानाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. बेवारस वस्तू, श्वानांनी शोधल्या. प्रवाश्यांनी प्रवासात अनोळखी व्यक्ती कडून खाण्यापिण्याची वस्तू घेऊ नये, आपल्या वस्तूंची काळजी कशी घ्यावी यावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी पुणे रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी.एस.रघुवंशी, प्रीती देशमुख, के. के. अंबावत, उपनिरीक्षक अजित कोल्हे उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी