Pune | सोमय्या अखेर महापालिकेत दाखल

Updated On:
Pune | सोमय्या अखेर महापालिकेत दाखल

पुणे – तगडा पोलीस बंदोबस्त आणि भाजप कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व गोंधळात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अखेर महापालिकेत दाखल झाले आहेत. महापालिकेत आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पायरीवर जाऊन सत्कार करण्यास परवनगी नाकारल्यानंतर ते महापालिकेत मोठ्या गोंधळात दाखल झाले.  त्यानंतर भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने प्रवेशद्वारावर जमा झाले होते. त्यानंतर पालिकेत एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, पालिकेच्या बाहेर भाजप पक्ष कार्यालय समोर भाजपने वाजत गाजत त्यांचे स्वागत केले. तर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिकेच्या प्रवेशद्वारावर जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. त्यावेळी थोडी चेंगरा चेगरी झाल्याने थोडा गोंधळ उडला होता.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट