Pune News : चंदुकाका सराफ प्रा. लि. प्रस्तुत ‘विवाह तस्मै’ वेडिंग कलेक्शन, सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर खास सूट!

पुणे – लग्नसराईच्या महिन्यात चंदुकाका सराफ यांनी खास ‘विवाह तस्मै’ वेडिंग कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये लग्नसराईसाठी खास आकर्षक दागिने तयार करण्यात आले असून, पारंपारिक आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. उत्कृष्ट कलाकुसर आणि मनमोहक डिझाईन्स हे या दागिन्यांचे वैशिष्ट्य आहे.
विशेष ऑफर सोन्याच्या दागिन्यांवर किमान रु. 101 प्रति ग्रॅम सूट, तसेच रु. 7 लाख किंवा त्याहून अधिक खरेदीवर रु. 151 प्रति ग्रॅम सूट आणि हिऱ्यांच्या घडणावळी वर 100% पर्यंत सूट.
हे कलेक्शन चंदुकाका सराफ यांच्या सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तेव्हा शुभ मुहूर्ताच्या दागिने खरेदीसाठी आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ प्रा. लि. स्टोअरला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
ऑफर मर्यादित कालावधी साठी. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555




