पुणे जिल्हा : कृषी प्रदर्शनास नायगावातील महिलांची भेट
Updated On:

नायगाव – पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील महिलांनी बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनास नुकतीच भेट दिली.
अक्षर सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांनी केव्हीकेच्या प्रकल्प अधिकारी निकीता महामुनी यांच्या सहकार्यातून भोजन व्यवस्था केली व मार्गदर्शन केले.
माजी सरपंच बाळासाहेब कड, हरिदास खेसे, चंद्रकांत चौंडकर, गणेश शेंडगे यांनी नियोजन केले होते.





