Pune District : त्या वारकरकर्यांच्या परिवाराला पाच लाख
Updated On:

आळंदी – यंदाच्या वारीदरम्यान देखील राज्य सरकार आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही.
आपल्या सर्व समस्या तथा सकल संतांच्या तीर्थस्थानांसाठी मंदिरासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. 2023 व 24 दरम्यान मृत्यू झालेल्या वारकर्यांच्या परिवारांना आषाढीपूर्वी प्रत्येकी 5 लाख रुपये निधी सुपूर्द केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यावेळी पालखी सोहळा प्रमुखांकडून श्री पांडुरंगाची मूर्ती देऊन उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.





