पुणे जिल्हा : रवींद्र देवकर यांचा भाजप प्रवेश
Updated On:

लोणी देवकर – इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये अनेक लहान मोठे नेते पक्षात प्रवेश करत आहेत तर काहीजण पाठिंबा दर्शवत आहे.
नुकतेच वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथील रवींद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी इंदापूर विधानसभेचे प्रभारी शिवकुमार, माऊली चवरे, आकाश कांबळे, माऊली वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.





