राजगुरूनगर : राजगुरूनगर येथे अजाच्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली आहे. राजगुरूनगर येथे मराठा क्रांती मोर्चा बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.
यातच मनोज जरांगे यांची सभा थोड्यावेळात होत असून ती लक्षवेधी होणार आहे. या सभेसाठी आतापर्यंत सुमारे दोन ते तीन लाख मराठा बांधव सभास्थळी दाखल झाले आहेत साधारणतः 12 वाजता सभा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.