पुणे : तमाशा व लोककलावंताचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु…

Updated On:

पुणे (प्रतिनिधी) –  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगीबाबतच्या आदेशामध्ये लोकनाट्य व तमाशा यांना परवानगी देण्याबाबतचा उल्लेख केला नाही. त्यामुळे  पोलीस परवानगी देत नसल्याने गावजत्रा, तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्रा किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमास खुल्या रंगमंचाची परवानगी मिळत नाही.

त्यामुळे संबंधित आदेशात तमाशा आणि लोकनाट्याचा समावेश करावा या मागणीसाठी सर्व तमाशा फड, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाट्य इ. सर्व क्षेत्रातील कलाकारासहित प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून (4 जानेवारी)  अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.  यावेळी या कलाकारांनी आपली कला सादर करून अनोखे पद्धतीने आंदोलन केले.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ