पुणे – रेल्वे प्रशासनाने पुणे विभागांतर्गत धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. क्रमांकामध्ये करण्यात आलेला बदल दि. 19 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे.