पुणे : भाजप नगरसेविकेच्या पतीची एकाला बेदम मारहाण (व्हिडिओ)

Updated On:
पुणे : भाजप नगरसेविकेच्या पतीची एकाला बेदम मारहाण (व्हिडिओ)

पुणे-  भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या पती व भावाकडून एका सोसायटीच्या अध्यक्षास बेदम मारहाण करण्यात आली.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/5511721382231413

सोसायटीची सिमा भिंत स्मार्ट सिटीच्या कामासाठी पाडली गेली. ती पाडू नये यासाठी नगरसेवकाने कोणतेही सहकार्य सोसायटीला केले नाही. ही भिंत पाडल्यानंतर संबंधीत सोसायटीच्या अध्यक्ष संजीव सिंदकीकर यांनी सोसायटीमध्ये नगरसेविकेविरोधात पत्रके वाटली होती. त्याचा राग मनात धरुन नगरसेविकेचा पती ऍड. मधुकर मुसळे व भाऊ मयुर मुंडे यांनी संजीव यांना सोसायटीच्या आवारातच बेदम मारहाण केली.

आणखी संबंधित बातम्या

Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने

2026-09-27 07:56:56

Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने

Ajit Ravetkar : ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अजित रावेतकर यांचे निधन

2026-09-26 21:05:18

Ajit Ravetkar : ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अजित रावेतकर यांचे निधन

Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात 27 तास उलटूनही अद्याप मिरवणुका सुरूच; 200 हून अधिक गणपतींचे विसर्जन बाकी

2026-09-26 13:40:14

Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात 27 तास उलटूनही अद्याप मिरवणुका सुरूच; 200 हून अधिक गणपतींचे विसर्जन बाकी

Kasba Ganpati: १३४ वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला उशीर ; कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी

2026-09-26 12:02:58

Kasba Ganpati: १३४ वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला उशीर ; कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी

Tulshibag Ganpati : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे ५.३३ वाजता विसर्जन

2026-09-25 17:40:35

Tulshibag Ganpati : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे ५.३३ वाजता विसर्जन