पुणे : गेल्या वर्षी PM Cares च्या माध्यमातून ससून रुग्णालयाला मिळालेल्या व्हेंटिलेटरपैकी 34 व्हेंटिलेटर किरकोळ बाबींसाठी ससूनमध्येच बंद अवस्थेत ठेवले गेले होते. त्यातील 27 व्हेंटिलेटर महापौर यांनी डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या ताब्यात घेऊन अवघ्या 8 दिवसांत सुरु करून घेतले.
यातील 27 पैकी 26 व्हेंटिलेटर यशस्वीपणे सुरु करण्यात आले आहेत. हे सुरू केलेले व्हेंटिलेटर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले आहेत.