बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; सोशल मीडियावर खळबळ, नेटकरी म्हणतात….

Urvashi Rautela: बॉलीवूड इंडस्ट्रीतील अतिशय हॉट आणि सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा चर्चेत येते. उर्वशी ही बी-टाऊनची अशीच एक अभिनेत्री आहे जी कधी तिच्या लव्ह लाईफमुळे तर कधी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
उर्वशी रौतेलाची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट चाहत्यांचे आणि वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेते. दरम्यान, उर्वशी रौतेलाचा एक ताजा व्हिडिओ समोर आला असून, मोठी खळबळ उडवत आहे. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमकं काय आहे? ‘या’ व्हिडिओमध्ये पाहा….
उर्वशीच्या या बाथरुम व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चा घडवून आणली आहे. या व्हिडीओमध्ये ती कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडीओ केवळ पीआर स्टंट म्हणून केला असल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.
View this post on Instagram
त्यावरून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. आता अभिनेत्रीचा हा व्हिडिओ कोणत्या सिनेमातील आहे का? का खरंच तिचा प्रायव्हेट व्हिडिओ लिक करण्यात आला आहे. याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अभिनेत्रीच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही…
ऑनलाईन लीक झालेल्या व्हिडीओवर अभिनेत्री उर्वशीने रौतेलाकडून अथवा तिच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. उर्वशीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ लीक झाला असल्याचे वाटते. तर, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील असू शकतो असे काहींनी म्हटले आहे. ‘स्वस्तातला प्रमोशनल स्टंट’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ही पब्लिसिटीसाठी काहीपण करू शकते’, असं दुसऱ्याने म्हटलंय.





