नवी दिल्ली-
. कोरोनाच्या आधारावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे.
हे करत असताना कोणीही सोशियल डिस्टन्सची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. 22 मार्चच्या जनता कर्फ्युला देशवासियांनी चांगला प्रतिसाद दिला.त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ही कोरोनाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे सगळ्या सूचनांचे पालन करा, मदत करा, आपण सगळे कोरोनविरोधात लढायला