\n

बंगालच्या विकासासाठी केंद्राची साथ
\nमोदींनी नमूद केले की, पश्चिम बंगाल हे देशातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक आहे. “बंगालची प्रगती झाल्याशिवाय ‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण होणार नाही. गेल्या ११ वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत,” असे त्यांनी सांगितले. कोलकात्यासारखी शहरे भारताच्या इतिहास आणि भविष्याची ओळख असल्याचे सांगत, त्यांनी मेट्रो विस्तारासारख्या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले.

\n

मेट्रो विस्तार आणि ५,२०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
\nपंतप्रधानांनी बंगालला ५,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली. यामध्ये मेट्रोच्या ग्रीन लाइन (सियालदह-एस्प्लानेड, २.४५ किमी, १,१८५ कोटी), यलो लाइन (नोआपाडा-जय हिंद विमानवंदर, ६.७७ किमी, २,१८६ कोटी) आणि ऑरेंज लाइन (बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय, ४.३९ किमी, ८१५ कोटी) यांचा समावेश आहे. यामुळे कोलकाता विमानतळ मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून, प्रवासाचा वेळ १ तासावरून १० मिनिटांवर येणार आहे. याशिवाय, हावडा स्टेशनवर ४३ कोटींच्या नव्या सब-वेचे उद्घाटन आणि ६-लेन कोना एक्स्प्रेसवेचा (७ किमी, १,२०० कोटी) शिलान्यास करण्यात आला.

\n

“बंगालला नव्या प्रकाशाची गरज”
\nपंतप्रधानांनी बंगालच्या जनतेला बदलाची गरज असल्याचे आवाहन केले. “काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या दीर्घ काळानंतर बंगालच्या जनतेने १५ वर्षांपूर्वी ‘मां, माटी, मानुष’च्या नाऱ्यावर विश्वास ठेवून टीएमसीला सत्ता दिली, पण परिस्थिती आणखी बिकट झाली. बंगालला आता खऱ्या परिवर्तनाची आणि नव्या प्रकाशाची गरज आहे,” असे ते म्हणाले. तसेच, घुसखोरीच्या वाढत्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

\n

दुर्गापूजेच्या उत्साहात विकासाचा रंग
\nकोलकात्यात दुर्गापूजेची तयारी जोरात सुरू असताना पंतप्रधानांनी सांगितले, “आस्थेसोबत विकासाचा उत्सव जोडला गेला की आनंद दुप्पट होतो.” कोलकात्यातील मेट्रो विस्तारामुळे प्रवास सुलभ होईल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

\n

भाजपचा संकल्प आणि सिद्धी
\n“भाजप जो संकल्प घेते, तो सिद्ध करून दाखवते,” असे सांगत पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा दाखला दिला. कोलकात्याच्या प्रगत विचारसरणीचे कौतुक करत त्यांनी घुसखोरीविरुद्ध जागरूकतेचे आवाहन केले. “जगातील विकसित देश आता घुसखोरांना सहन करू शकत नाहीत. बंगालनेही याबाबत जागरूक राहायला हवे,” असे ते म्हणाले. या दौऱ्याने पंतप्रधानांनी बंगालच्या विकासाला चालना देताना टीएमसी सरकारवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. तसेच तृणमूलची सत्ता जाणार भाजप येणार असे ते म्हणाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये टीएमसी जाणार, भाजपची सत्ता येणार’; कोलकात्यात सभेला तुफान गर्दी","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/pm-modi-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-said-tmc-will-go-in-west-bengal-bjp-will-come-to-power-crowd-gathers-at-rally-in-kolkata#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/pm-modi-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-said-tmc-will-go-in-west-bengal-bjp-will-come-to-power-crowd-gathers-at-rally-in-kolkata#webpage","name":"पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये टीएमसी जाणार, भाजपची सत्ता येणार’; कोलकात्यात सभेला तुफान गर्दी","url":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-said-tmc-will-go-in-west-bengal-bjp-will-come-to-power-crowd-gathers-at-rally-in-kolkata","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-said-tmc-will-go-in-west-bengal-bjp-will-come-to-power-crowd-gathers-at-rally-in-kolkata#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/pm-modi-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-said-tmc-will-go-in-west-bengal-bjp-will-come-to-power-crowd-gathers-at-rally-in-kolkata#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-said-tmc-will-go-in-west-bengal-bjp-will-come-to-power-crowd-gathers-at-rally-in-kolkata","name":"पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये टीएमसी जाणार, भाजपची सत्ता येणार’; कोलकात्यात सभेला तुफान गर्दी"}}]}}}

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये टीएमसी जाणार, भाजपची सत्ता येणार’; कोलकात्यात सभेला तुफान गर्दी