\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/girish-bapat-1-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Prashant Shinde","url":"https://www.dainikprabhat.com/author/prashantshindeeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-pays-homage-to-girish-bapat#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/girish-bapat-1-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-pays-homage-to-girish-bapat#webpage","name":"गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…","url":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-pays-homage-to-girish-bapat","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-pays-homage-to-girish-bapat#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/girish-bapat-1-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-pays-homage-to-girish-bapat#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pm-modi-pays-homage-to-girish-bapat","name":"गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…"}}]}}}

गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…

Updated On:
गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…

Girish Bapat Passes Away : महाराष्ट्र भाजपचे बडे नेते गिरीश बापट यांचे आज प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांचे पार्थिवावर सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बापट यांच्या निधनामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून शोक जाहीर करण्यात आलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गिरीश बापट यांच्या निधनानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गिरीश बापटांना श्रद्धांजली 

“गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, ज्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा हात आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.”

महाराष्ट्रात भाजपला बळकटी देणारा नेता | Girish Bapat Passes Away

“गिरीश बापट यांनी महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत आणि राज्यात पक्षाला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लोककल्याणाचे प्रश्न मांडणारे आणि सतत सामान्य जनतेच्या संपर्कात असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी आपली छाप सोडली आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. त्याचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.“

आणखी संबंधित बातम्या

Amravati Hospital: ‘आमचे बाळ परत द्या...’ ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पदरी फक्त दु:खचं, रुग्णालयाबाहेर पालकांचा आक्रोश

2026-08-24 10:50:28

Amravati Hospital: ‘आमचे बाळ परत द्या...’ ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पदरी फक्त दु:खचं, रुग्णालयाबाहेर पालकांचा आक्रोश

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

2026-08-23 18:31:57

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

PM Modi in BJP Meeting: 'मीही कधी तुमच्या जागी...' मोदींचा नव्या भाजप टीमला खास संदेश; साडेचार तासांच्या बैठकीत काय घडलं?

2026-08-23 13:37:37

PM Modi in BJP Meeting: 'मीही कधी तुमच्या जागी...' मोदींचा नव्या भाजप टीमला खास संदेश; साडेचार तासांच्या बैठकीत काय घडलं?

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

2026-08-22 21:42:18

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद