पिंपरी – पिंपरी-चिंचवड़ पोलिस आयुक्त आरके पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक सन्दीप विश्नोई नवीन पोलिस आयुक्त असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.