Updated On:
पुणे – देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

पुण्यातील जय शिवाजी मित्र मंडळाच्या (माणिकबाग) देवीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

मंडळाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

देवीचे साजिरे रूप पाहण्यासाठी, देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.