\n

स्टाइल आणि लूक्सच्या बाबतीत ईशा तलवारला कोणी टक्कर देऊ शकत नाही.  मिर्झापूर आणि आर्टिकल 15 मधील अभिनयातून ईशा तलवारने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

\n
\n
\n

\n

नुकतंच, ईशाने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसून येत आहे. फॅन्सला तिचा ग्लॅमर्स आणि मादक अवतार खूप आवडला आहे. त्यामुळे ईशाचे चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

\n
\n
\n

\n

पण ही अभिनेत्री रील लाइफमध्ये दिसते तितकी निरागस नाही आणि तिचा सोशल मीडिया अकाऊंट पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. ईशा खूपच हॉट आणि बोल्ड आऊटफिट परिधान करते. ईशा तलवारने मल्याळम, तमीळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Isha Talwar Photo : दिसते निरागस पण, आहे खूपच बोल्ड; पहा अभिनेत्री ‘ईशा तलवार’चे ग्लॅमरस फोटो","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/isha-talwar.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-looks-innocent-but-is-very-bold-check-out-the-glamorous-photos-of-actress-isha-talwar#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/isha-talwar.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-looks-innocent-but-is-very-bold-check-out-the-glamorous-photos-of-actress-isha-talwar#webpage","name":"Isha Talwar Photo : दिसते निरागस पण, आहे खूपच बोल्ड; पहा अभिनेत्री ‘ईशा तलवार’चे ग्लॅमरस फोटो","url":"https://www.dainikprabhat.com/photo-looks-innocent-but-is-very-bold-check-out-the-glamorous-photos-of-actress-isha-talwar","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-looks-innocent-but-is-very-bold-check-out-the-glamorous-photos-of-actress-isha-talwar#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/isha-talwar.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-looks-innocent-but-is-very-bold-check-out-the-glamorous-photos-of-actress-isha-talwar#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-looks-innocent-but-is-very-bold-check-out-the-glamorous-photos-of-actress-isha-talwar","name":"Isha Talwar Photo : दिसते निरागस पण, आहे खूपच बोल्ड; पहा अभिनेत्री ‘ईशा तलवार’चे ग्लॅमरस फोटो"}}]}}}

Isha Talwar Photo : दिसते निरागस पण, आहे खूपच बोल्ड; पहा अभिनेत्री ‘ईशा तलवार’चे ग्लॅमरस फोटो

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री ईशा तलवारने ‘मिर्झापूर 2’ मधील आपल्या आकर्षक आणि दमदार अभिनयाने सर्वांचीच मने पेटवली आहे. या अभिनेत्रीच्या निरागसतेने अनेक लोकांनी आपले हृदय गमावले आहेत. ईशा नुकतीच ऋषी कापुर यांच्या ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात दिसून आली होती.

View this post on Instagram

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

स्टाइल आणि लूक्सच्या बाबतीत ईशा तलवारला कोणी टक्कर देऊ शकत नाही.  मिर्झापूर आणि आर्टिकल 15 मधील अभिनयातून ईशा तलवारने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

नुकतंच, ईशाने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसून येत आहे. फॅन्सला तिचा ग्लॅमर्स आणि मादक अवतार खूप आवडला आहे. त्यामुळे ईशाचे चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

पण ही अभिनेत्री रील लाइफमध्ये दिसते तितकी निरागस नाही आणि तिचा सोशल मीडिया अकाऊंट पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. ईशा खूपच हॉट आणि बोल्ड आऊटफिट परिधान करते. ईशा तलवारने मल्याळम, तमीळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका

Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !