#photo : स्काय ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘तमन्ना भाटिया’चे ग्लॅमरस फोटोशूट

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

मुंबई – तेलुगु चित्रपटातील सुपरस्टार अभिनेत्री ‘तमन्ना भाटिया’ ही मूळ पंजाबी आहे. मात्र ती अभिनेत्री म्हणून तेलुगु व तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. तमन्ना भाटियाने अनेकल हिंदी चित्रपट देखील केले आहेत. ज्यामध्ये ती मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली होती.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तमन्नाने नुकतेच स्वतःचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. निळयाच्या रंगाच्या या आउटफीटमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे. सध्या तमन्नाचा हा ब्लू लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या फोटोंमध्ये तमन्ना भाटियाने केवळ निळ्या लेदरचा मिडी ड्रेसच नव्हे तर हाय हिल्सचा परिधान केलेल्या दिसून आले आहे. या लूकमध्ये तिने अनेक आकर्षक पोझ देत फोटो शूट केले आहे. फॅन्सने देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

तमन्ना भाटियाने अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी चित्रपटाद्वारे केली. 2005 मध्ये तमन्ना ही अभिजित सावंतच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. तर, 2006 मध्ये तिने ‘श्री’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. माधुरी दीक्षितला तमन्ना आपला आदर्श मानते.

आणखी संबंधित बातम्या

Ramdas Athawale : "आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा" - रामदास आठवले

Ramdas Athawale : "आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा" - रामदास आठवले

Vaishnavi Pest Control : आंतरराष्ट्रीय वाळवी संशोधन व प्रशिक्षणासाठी पुण्यातील 'वैष्णवी पेस्ट कंट्रोल'ची निवड

Vaishnavi Pest Control : आंतरराष्ट्रीय वाळवी संशोधन व प्रशिक्षणासाठी पुण्यातील 'वैष्णवी पेस्ट कंट्रोल'ची निवड

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल.! मध्यरात्री १७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाला कुठली जबाबदारी?

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल.! मध्यरात्री १७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाला कुठली जबाबदारी?

Mumbai Auto Rikshaw : मराठी बोलणार नाही..! मुंबईत रिक्षाचालकांचा रस्ता रोको; वाहतूक ठप्प, प्रवाशांना मनस्ताप

Mumbai Auto Rikshaw : मराठी बोलणार नाही..! मुंबईत रिक्षाचालकांचा रस्ता रोको; वाहतूक ठप्प, प्रवाशांना मनस्ताप