#फोटो गॅलरी: राजकीय नेत्यांच्या घरी झाले लाडक्या गणरायाचे आगमन

Updated On:-11 फोटो
Photo 1
1 / 11

आणखी संबंधित फोटो

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे आज धुमधडाक्यात आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना सगळेच मनोभावे करत आहेत. संपूर्ण ठिकाणी याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी दरवर्षी प्रमाणे यंदाची पारंपरिक पद्धतीने लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. त्याचेच काही क्षणचित्रे…

आणखी संबंधित बातम्या

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे मुंबईतही आंदोलन; ज्ञानेश कुमार यांचा 'निरोप समारंभ' साजरा केला जाणार

Maharashtra weather : मुंबई आणि कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून १२ ऑक्टोबरपर्यंत सतर्कतेचा इशारा

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....