पाबळ : कोविड रुग्णांना स्थानिक ठिकाणी मिळणार अक्सिजन व उपचार

Updated On:

पाबळ : पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या समर्पित कोविड सेंटर साठी हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा मिळणार असून यामुळे कोविड रुग्णांना स्थानिक ठिकाणी अक्सिजन व उपचार मिळणार आहेत.

भोसरीचे आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल जाधव यांचे प्रयत्नातून ही यंत्रणा पाबळ कोविड सेंटर येथे येत्या महिन्याभरात सुरु होणार आहे, दरम्यान भोसरी येथील ऊर्जा दिशा बॉयलर्सचे अनोखी संगमनेरकर, मायक्रोटेक इंजिनियर्सचे धनाजी पवार यांचेसह एका सामाजिक उत्तरदायित्व ग्रुपचे (टी एल सी ग्रुप) सदस्य निखिल काळकुटे, औटे सर यांनी पाबळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे,ग्राम पंचायत पाबळ चे सरपंच मारुती शेळके यांनी या ग्रुपचे स्वागत करून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad Crime : भोसरीत मध्यरात्री पोलिसांची मोठी 'रेड'! १६ किलो गांजासह दोघांना रंगेहाथ पकडलं

2026-02-19 02:00:44

Pimpri Chinchwad Crime : भोसरीत मध्यरात्री पोलिसांची मोठी 'रेड'! १६ किलो गांजासह दोघांना रंगेहाथ पकडलं

Alandi News : आळंदीला विकासाचे आदर्श रूप देणार : आमदार लांडगे

2026-02-18 08:29:06

Alandi News : आळंदीला विकासाचे आदर्श रूप देणार : आमदार लांडगे

Pune District : 'एकल' महिलांसाठी विशेष व परिपूर्ण योजना; पाबळ येथे 400 महिलांचा मेळाव्यात सहभाग

2025-12-16 12:24:22

Pune District : 'एकल' महिलांसाठी विशेष व परिपूर्ण योजना; पाबळ येथे 400 महिलांचा मेळाव्यात सहभाग

Pune District : निवडणुकीपूर्वीच पाबळ गटात प्रचार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका निश्चित

2025-12-07 08:15:07

Pune District : निवडणुकीपूर्वीच पाबळ गटात प्रचार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका निश्चित

पाबळ गटात युद्ध पूर्व शांतता; अनपेक्षित उमेदवारामुळे दिग्गज उमेदवारांमध्ये संभ्रम

2025-11-06 10:49:00

पाबळ गटात युद्ध पूर्व शांतता; अनपेक्षित उमेदवारामुळे दिग्गज उमेदवारांमध्ये संभ्रम