\n

पाणीपुरीवाला हळूच आपल्या कपड्याच्या मागून एक छोटे भांडे काढतो. त्यात पाणी आहे आणि ते तो आपल्या शेजारी असलेल्या पाण्याच्या बादलीत ओततो आणि काही खाली टाकून देतो. या भांड्यातील पाणी दुसरं काही नसून ती त्याची लघवी आहे. त्याचा हा प्रताप कॅमेऱॅत कैद झालाय.

\n

व्हिडीओ पाहूनच किळस येत आहे. हे धक्कादायक कृत्य गुवाहटीतील अथगाव परिसरातील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी त्या विक्रेत्याला अटक केली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"धक्कादायक ! चटकदार पाणीपुरीत मिसळली लघवी; विक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/08/panipuri.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/panipuri-seller-mixed-his-urine-in-panipuri-water-in-aasam-guwahati-shocking-video-viral#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/08/panipuri.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/panipuri-seller-mixed-his-urine-in-panipuri-water-in-aasam-guwahati-shocking-video-viral#webpage","name":"धक्कादायक ! चटकदार पाणीपुरीत मिसळली लघवी; विक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/panipuri-seller-mixed-his-urine-in-panipuri-water-in-aasam-guwahati-shocking-video-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/panipuri-seller-mixed-his-urine-in-panipuri-water-in-aasam-guwahati-shocking-video-viral#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/08/panipuri.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/panipuri-seller-mixed-his-urine-in-panipuri-water-in-aasam-guwahati-shocking-video-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/panipuri-seller-mixed-his-urine-in-panipuri-water-in-aasam-guwahati-shocking-video-viral","name":"धक्कादायक ! चटकदार पाणीपुरीत मिसळली लघवी; विक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल"}}]}}}

धक्कादायक ! चटकदार पाणीपुरीत मिसळली लघवी; विक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल

Updated On:
धक्कादायक ! चटकदार पाणीपुरीत मिसळली लघवी; विक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल

गुवाहटी – पाणीपुरी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेर कुठे फिरायला गेल्यावर पाणीपुरीवर ताव मारला जातो. मात्र, आसाममध्ये पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीत लघवी मिसळल्याचा किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

फरहान अहमद या ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये पाणीपुरीवाला आपली लघवी पाणीपुरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मिसळताना दिसत आहे.

पाणीपुरीवाला हळूच आपल्या कपड्याच्या मागून एक छोटे भांडे काढतो. त्यात पाणी आहे आणि ते तो आपल्या शेजारी असलेल्या पाण्याच्या बादलीत ओततो आणि काही खाली टाकून देतो. या भांड्यातील पाणी दुसरं काही नसून ती त्याची लघवी आहे. त्याचा हा प्रताप कॅमेऱॅत कैद झालाय.

व्हिडीओ पाहूनच किळस येत आहे. हे धक्कादायक कृत्य गुवाहटीतील अथगाव परिसरातील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी त्या विक्रेत्याला अटक केली आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Nanded News : धक्कादायक ! नांदेडमध्‍ये पाणीपुरी खाल्ल्याने 29 विद्यार्थ्यांना विषबाधा

2025-04-17 18:18:59

Nanded News : धक्कादायक ! नांदेडमध्‍ये पाणीपुरी खाल्ल्याने 29 विद्यार्थ्यांना विषबाधा

'...तर राजकीय नेते पाणीपुरी विकणार काय?' शंकराचार्यांच्या वक्तव्यावर कंगना संतापली

2024-07-18 13:50:29

'...तर राजकीय नेते पाणीपुरी विकणार काय?' शंकराचार्यांच्या वक्तव्यावर कंगना संतापली

जळगावमध्‍ये पाणीपुरीतून 100 जणांना विषबाधा

2024-06-19 22:41:10

जळगावमध्‍ये पाणीपुरीतून 100 जणांना विषबाधा

विकी कौशलने मारला पाणीपुरीवर ताव; व्हिडिओ शेअर करत म्हणाला 'मी आता रडेल..'

2024-04-15 09:35:26

विकी कौशलने मारला पाणीपुरीवर ताव; व्हिडिओ शेअर करत म्हणाला 'मी आता रडेल..'

काठमांडू व्हॅलीमध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी, काय आहे हे संपूर्ण प्रकरण

2022-06-27 09:55:27

काठमांडू व्हॅलीमध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी, काय आहे हे संपूर्ण प्रकरण