‘पलक तिवारी’ने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; ब्लॅक साडीत दिल्या हॉट पोज, बघणारे झाले घायाळ !

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक अभिनेत्री ‘पलक तिवारी’ तिच्या लूक आणि फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असते. श्वेता तिवारीची लाडली चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती तिच्या स्टाईलने, ड्रेसिंग सेन्सने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. पलक अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसोबत दिसते. पलक तिवारीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलकने अभिनय कारकिर्दीला सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून सुरुवात केली.

मात्र, पलकचे पदार्पण यशस्वी झाले नाही. सोशल मीडियावर ती सक्रिय असून पलकची फॅन फॉलोइंगवर अजिबात परिणाम झाला नाही. इंस्टाग्रामवर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही साडीतील बोल्ड अंदाजातील फोटो शेअर असून, सध्या तिचे हे फोटो सगळीकडे तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, या फोटोंमध्ये पलक तिवारीने काळ्या रंगाची साडी परिधान केली असून यामध्ये तिने अतिशय बोल्ड पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये पलक कमालीची मादक आणि हॉट दिसत आहे. पलकने या लूकसह अॅक्सेसरीज म्हणून कानात छोटे झुमके घेतले आहेत आणि एका हातात हिऱ्याच्या बांगड्या घातल्या आहेत.

अभिनेत्रीने आपल्या शैलीची जादू चालवत कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोझ दिल्या आहेत. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. फॅन्सला देखील तिचा हटके अंदाज आवडला असून, यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Bipasha Basu : बिपाशा बासू वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास होणार सज्ज

Bipasha Basu : बिपाशा बासू वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास होणार सज्ज

Sunny Deol : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाचा पहिला लुक समोर; रिलीज डेटही जाहीर

Sunny Deol : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाचा पहिला लुक समोर; रिलीज डेटही जाहीर

The Dirty Picture 2: 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाचा सिक्वेल येणार; एकता कपूरने दिली अपडेट

The Dirty Picture 2: 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाचा सिक्वेल येणार; एकता कपूरने दिली अपडेट

Akshara Haasan: अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलं पदार्पण, वडीलही सुपरस्टार; तरीही अक्षरा हासनला बॉलिवूडमध्ये मिळाली नाही मोठी ओळख!

Akshara Haasan: अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलं पदार्पण, वडीलही सुपरस्टार; तरीही अक्षरा हासनला बॉलिवूडमध्ये मिळाली नाही मोठी ओळख!