वाघोलीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन

Updated On:

वाघोली : शांताराम बापू कटके मित्र परिवार आयोजित व अनंत युवा प्रतिष्ठान पुणे,  श्री.रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडी वाघोली, अनंत पतसंस्था वाघोली, अखिल शिवतेज तरुण मंडळ वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोलीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वाघोली पंचक्रोशीतील वडिलधार्‍या व्यक्तींच्या अमृत महोत्सवानिमित पुणे  जिल्हा भूषण वाणी सम्राट ह. भ. प. धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांच्या रसाळ वाणीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित संगीत कथा तसेच तुका आकाश एवढा या कार्यक्रमांतर्गत दि. 3  ते 10 जाने पर्यंत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ह.भ.प. रामराव महाराज ढोक, माऊली महाराज पठाडे, शितलताई साबळे, भगवती ताई सातारकर, सोनाली दिदि करपे, बाळू महाराज गिरगावकर, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, शंकर महाराज शेवाळे यांची किर्तन रुपी सेवा संपन्न होणार असल्याची माहिती श्री रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडी अध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, वाघोली चे माजी उपसरपंच शांताराम बापू कटके, ह. भ. प. राजेंद्रमहाराज भाडळे यांनी दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

2026-10-08 07:37:51

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

Indapur : दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

2026-10-08 07:28:41

Indapur :  दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

2026-10-07 10:29:35

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

2026-10-07 08:25:57

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव