लतादीदींच्या निधनावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले,”युग संपले…”
Updated On:

मुंबई: आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
दरम्यान, लतादीदींच्या निधनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शोक व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्विट
युग संपले… pic.twitter.com/prMUOK74oW
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022





