Nurse -Doctor Dispute| तणावग्रस्त नर्स आणि डॉक्टर यांच्यात मारहाण; रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल

Updated On:
Nurse -Doctor Dispute| तणावग्रस्त नर्स आणि डॉक्टर यांच्यात मारहाण; रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल

रामपूर (उत्तर प्रदेश) | यूपीतील रामपूर जिल्हा रुग्णालयात एका नर्सने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. त्याबदल्यात डॉक्टरनेही नर्सवर हात उचलला. या सर्व प्रकाराने तेथील रुग्णालयात एकच खळबळ उडाली. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेमकं हा प्रकार कशावरून घङला याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या प्रकरणात शहर दंडाधिकारी रामजी मिश्रा म्हणतात, “मी या दोघांशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे की ते तणावग्रस्त होते आणि त्यांच्यावर दडपण आले होते. दरम्यान, आम्ही या प्रकरणाची सविस्तर चौकशी करू आणि या दोघांशी बोलू.”असंही त्यांनी सांगितल आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/920059815418587/

दरम्यान, देशभरात कोरोना संकटात डॉक्टर-नर्ससह सर्व आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे याच आरोग्य कर्मचाऱ्यांचा संयम सुटत असल्याचं दिसतंय. यामुळेच हा प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Khopoli News: खोपोलीत नवजात मुलीचा मृत्यू; रुग्णालयावर नातेवाईकांकडून गंभीर आरोप

2026-10-07 08:20:13

Khopoli News: खोपोलीत नवजात मुलीचा मृत्यू; रुग्णालयावर नातेवाईकांकडून गंभीर आरोप

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त